About Me

नमस्कार, खरं तर स्वतःच,  स्वतःबद्दल काही बोलावे तर प्रामाणिकपणे तसं  काही विशेष नाही, असा सरळ विचार आला.

परंतु ह्या वेबसाईच्या माध्यमातून आपण जगासमोर येत असल्याने, स्वतःची  जमेल तेवढी ओळख देणे आवश्यक आहे.  म्हणून स्वतःबद्दल थोडी  माहिती येथे शेअर करीत आहे.

मी प्रो. वर्षा संदेश पाटील, अलिबाग येथील जे एस एम कॉलेजमध्ये प्रोफेसर असून F Y BSc, S Y BSc, T Y BSc ह्या विध्यार्थ्यांना Mainly Chemistry हा विषय शिकवत आहे.

सध्या कोरोनामुळे ह्या Online Virtual Education System कडे वळावे लागले. माझ्या विद्यार्थांमुळेच मला हे ऑनलाईन  शिकवणे जमले आहे.

यात अधिकाधिक सुधारणा करून उत्तम प्रतीचे ज्ञान कसे शेअर करता येईल याचा मी प्रयास करीत आहे. पुन्हा एकदा माझ्या सर्व विध्यार्थ्यांचे आभार.

आपली

वर्षा संदेश पाटील

.

 

.

 

 

.